आमच्या बद्दल

 आम्ही कोण ? 


आपल्याला एक प्रश्न पडला असेल आम्ही कोण ? 

आम्ही आपल्या मराठी भाषेत सर्व काही माहिती मिळावी या करिता प्रो मराठी हा ब्लॉग सुरु केला आहे ... 

कोण कोण आहे ? 

  • निखिल - (संस्थापक )

मी निखिल, मी एक पूर्णवेळ ब्लॉगिंग करत असून मला १०-१२ वर्षाचा अनुभव आहे. मी इंग्लिश मध्ये बरेच वेगवेगळे ब्लॉग चालू केले आणि ते सुरु आहेत. पण मला मराठीमध्ये ब्लॉग सुरु करायचा होता म्हणून मी प्रो-मराठी हा ब्लॉग चालू केला आहे.. 

  • रवींद्र देशपांडे :

मी रवींद्र देशपांडे, मला १०-१२ वर्षाचा आर्थिक आणि इन्शुरन्स (विमा) क्षेत्रात अनुभव आहे. मी ह्या ब्लॉग मधून लोकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी लेख लिहीत आहे.

  • सचिन राणे :

मी सचिन राणे एक फार्मासिस्ट असून मी बी.फार्मामध्ये माझे शिक्षण पूर्ण केले. मी माझे फार्मसीचे शिक्षण ४ वर्षांमध्ये पूर्ण केले आहे . मी आता सोप्या भाषेत फार्मसीची माहिती मराठीमध्ये समजून सांगत आहे .

  • सुप्रिया देसाई  :

मी सुप्रिया देसाई आहे, मी एक पोषणतज्ञ आहे आणि मी लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कसे खावे याची जाणीव करून देते. मी लोकांना संतुलित आणि निरोगी आहार कसा खावा याबद्दल मार्गदर्शन करतो... प्रोमराठी ब्लॉग वर मी आपल्याला आहार आणि डाएट ह्या विषयावर लेख लिहते .. मला योगासनांची देखील आवड असून मी दररोज योगासने करत असून त्याचे वर्ग चालवते. योगासनांची माहिती देखील मी येथे योगासनाबद्दल लेख लिहीत आहे .

  • पंडित अरुण जोशी :

मी पंडित अरुण जोशी, एक ज्योतिष शास्त्र ,अंकशास्त्र आणि रत्न शास्त्र जाणणारा असून बरीच पुस्तके वाचलीआहेत. त्याचे अनुभव आणि माहिती ह्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी तुम्हाला सांगणार आहे . मी एक धार्मिक पंडित देखील आहे ..

  • सुरज पाटील :

मी सुरज पाटील, मी सिव्हिल इंजिनीरिंग केले असून, मी जमिनी मोजणे, घरांचे बांधकाम करणे अशे काम करतो. मी लोकांना घर, बांधकाम, महसूल विभाग ह्या मधील माहिती सोप्या भाषेत सांगतो. मी बांधकाम क्षेत्रात असल्यामुळे, मला वास्तुशास्त्राचे थोडे ज्ञान आहे. आपण त्याचे लेख प्रोमराठी ब्लॉगवर वाचावेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या